पत्नी बाथरूम मध्ये गेल्यावर काय करते हे पाहण्यासाठी पतीने बसवला कॅमेरा, त्यांनतर कॅमेऱ्यात जे कैद झालं ते पाहून घाबरून गेला पती..’

असे म्हणतात की जर आपण देवावर विश्वास ठेवला तर आपल्याला भू-त, प्रेत आणि आत्मा यावर देखील विश्वास ठेवावा लागेल. ज्याप्रमाणे चांगली शक्ती अर्थात देव या जगात राहतात, तर त्याचप्रमाणे वाईट शक्ती म्हणजेच भूत,प्रेत देखील या जगात आहेत.

आपल्या या जगात अनेक भू-त, प्रे-ताच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. बर्‍याच ठिकाणी असा दावा केला गेला आहे की खरोखरच त्यांचा सामना भु-ताशी व एखाद्या आ-त्म्या-शी झाला आहे. बर्‍याच वेळा हे भु-ताटकी क्षण कॅमेर्‍यामध्ये देखील कैद झाले आहेत.

होय! आपण इंटरनेट सर्च केल्यास, भू-तांच्या पुराव्यांसह आपल्याला बरेच व्हिडिओ दिसतील. यातील काही व्हिडिओ इतके सत्य वाटतात की अनेक वैज्ञानिक देखील त्यांचा दावा खोटा असल्याचे सिद्ध करु शकत नाहीत. अशा परिस्थितीत हे सिद्ध झाले आहे की या जगात काही दुष्ट आ-त्मे नक्कीच राहतात.

या संदर्भात, आज आम्ही आपल्याला एक कथा सांगणार आहोत ज्या कथेने आजकाल इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपली पत्नी अंघोळ करायला गेल्यावर काय-काय करते हे पाहण्यासाठी बाथरूम मध्ये कॅमेरा लावतो.

पण तेव्हाच तो कॅमेरा मध्ये अशी भितीदायक गोष्ट पाहतो की त्यामुळे त्याचे शरीर का-पायला लागते. चला तर मग संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

ती व्यक्ती बाथरूममध्ये आपल्या पत्नीचा व्हिडिओ बनवत होता:-

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस मोबाईल कॅमेर्‍याने बाथरूममध्ये घुसला होता आणि आतमध्ये पडद्याच्या मागे त्याची पत्नी आनंदाने आंघोळ करत होती. परंतु ती व्यक्ती स्वतःच्या पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवत होती. त्याचवेळी त्याच्या बायकोला कळते की आपला पती आंघोळ करत असल्याचा व्हिडिओ बनवित आहे. यामुळे ती झटक्यात टॉ-वेल लपेटून बाथरूम बाहेर पडते.

ही भि-तीदायक गोष्ट कॅमेर्‍यामध्ये कै-द झाली:-

पत्नीने स्नानगृह सोडल्यानंतर ती व्यक्ती निराश होऊन बाहेर निघून जात असते. पण त्याचवेळी त्याला बा-थरूममध्ये पडद्यामागून आवाज येतो बघतो तर काय शॉवर अचानक सुरू झालेला असतो. त्या व्यक्तीला असे वाटते की त्याच्या पत्नीसह बाथरूमध्ये आणि कोणीतरी आहे.

जेव्हा तो व्यक्ती कॅमेर्‍यासह पुढे जातो, तेव्हा अचानक बाथरूममध्ये एका घाबरलेल्या मुलीची आकृती पडद्यावर उमटते. त्यामुळे व्हिडिओ बनवणारी ती व्यक्ती भीतीपोटी मागे सरकते. पण मग तो हिम्मत करून पुढे जाऊन पडदा बाजूला सरकून पाहतो तर, तिथे कोणीच नसते.

तो व्यक्ती दावा करत आहे की खरोखरच आ-त्मा कॅमेरा मध्ये कै-द झाला आहे:-

लवकरच हा व्हिडिओ सोशल मीडियावर अगदी आगीसारखा पसरला. हा व्हिडिओ पाहणार्‍या लोकांनी विविध टिप्पण्या करण्यास सुरवात केली. या व्हिडिओस कुणीतरी बनावट देखील म्हटले होते, परंतु त्यास व्हिडिओ तयार करणाऱ्या त्या व्यक्तीने प्रत्युत्तर देताना असा दावा केला होता की,

या घटना वास्तविक आहेत आणि त्या वेळी बाथरूममध्ये कोणीही नव्हते, म्हणजेच खरोखरच नकारात्मक शक्ती कॅमेरामध्ये रेकॉर्ड केली गेली होती.

Leave a Comment