पती-पत्नी बनून या प्रेमी जोडीने हॉटेल मध्ये बुक केला रूम, पण त्यांनतर झाले असे काही कि हॉटेल मालकाला बोलवावे लागले पोलीस..’

प्रेम आणि आपली असहाय्यता या दोन गोष्टी आपल्याकडून अशा काही गोष्टी करवून घेते की आपण त्याचा स्वप्नात पण विचार करू शकत नाही. या अशा दोन गोष्टी आहेत ज्यामुळे एखाद्याला कोणत्याही पस्थितीची जाणीव नसते.

अशीच एक गोष्ट दिल्ली मध्ये घडली आहे एका प्रेमी युगलाने पती आणि पत्नी म्हणून पहाटे दिल्लीतील हॉ-टेलमध्ये एक खोली बुक केली होती. परंतु काही तासांनी हॉ-टेलच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

आणि नंतर समजले की काही काळापूर्वी पती आणि पत्नी म्हणून खोली घेतलेल्या दा-म्-पत्याचे मृ-त-दे-ह खोलीत आढळले. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून हॉटेल मालकाने संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याची माहिती पो-लिसांना दिली.

त्यानंतर मग पो-लिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा समोर दोन मृ-त-दे-ह पडले होते आणि सोबत सु-सा-इ-ड नोटही पोलिसांना आढळली. सुरेश असे त्या मृ-त व्यक्तीचे नाव होते. या तीन ओळींच्या सुसाईड नोटमध्ये त्या त-रूणाने आपल्या आईला उद्देशून आ-त्म-ह-त्येबद्दल खेद व्यक्त करत म्हटले आहे.

की, आता त्याला या जगात राहण्याची इच्छा नाही आहे. सुरेश हा केरळ राज्यातील अलाप्पुझूचा रहिवासी होता पण आतापर्यंतच्या तपासात आ-त्मह-त्येच्-या कारणांविषयी कोणतीही विशिष्ट माहिती मिळाली नव्हती.

हाती आलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी सकाळी 8.30 च्या सुमारास खोली बुक केल्यानंतर त्याने पराठे-दही आणि चहा न्याहारीसाठी मागवला होता, त्याने चहा घेतला पण पराठे व दही त्याने खाल्ले नाही असे सांगितले जात आहे.

माहिती मिळाल्यानंतर जेव्हा पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा पोलिसांना तो तरूण मृ-त अवस्थेत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, तपासणीत हा तरुण 13 तारखेला दिल्लीला ट्रेनमधून आला होता, पण त्या मुलीबद्दल काहीच माहिती मिळू शकली नाही.

आणि हे दोघे खरोखर पती किंवा पत्नी असल्याचेही स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती पो-लिसांनी मृ-ता-च्या कु-टुंबीयांना दिली आहे आणि ते पो-लीस आपली पुढील चौ-कशी करत आहेत.

Leave a Comment