पतीला मे लेलं समजून पत्नीने केले दुसरे लग्न, पण बर्‍याच वर्षांनंतर जेव्हा पती घरी परत आला तेव्हा घडले असे जे पाहून तुम्हालाही बसेल धक्का..’

पाकिस्तानच्या लाहोर तु रूंगात पाच वर्षे राहिल्यानंतर मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील एक तरुण शुक्रवारी आपल्या घरी पोहोचला. अनिल साकेत असे या युवकाचे नाव असून तो सुमारे पाच वर्षे पाकिस्तानच्या लाहोरमधील तु रूंगात होता.

रीवा येथील छगनहाई येथे राहणार्‍या बुद्धसेन साकेतचा 20 वर्षीय मुलगा अनिल साकेत जानेवारी 2015 पासून बे पत्ता होता. अनिल बेप त्ता झाल्यावर त्याच्या कुटुंबियांनी नईगढी पो लिस ठा ण्यात फिर्याद दिली. अनिलच्या पत्नीने त्याला शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने छगनहाई गावचे अनिल साकेतसह नुकतेच भारतातील 320 कैद्यांना पाकिस्तानमधून सोडण्यात आले आहे. अनिल 13 सप्टेंबरला मुक्त झाला आणि दुसर्‍या दिवशी वा घा सीमेवर पोहोचला.

16 सप्टेंबरला त्याला स्पेशल बसमधून सोडण्यात आलेल्या इतर कै द्यांसह ग्वाल्हेर येथे आणण्यात आले आणि तेथून शुक्रवारी पोलिस कर्मचारी त्याला घेउन रीवा येथे पोहचले. अनिल साकेतची पाकिस्तान तु रूंगातून सुटका झाल्यानंतर रीवाच्या पो लिस अधीक्षकांनी रीवा येथे आल्याची पुष्टी केली.

वर्षभरापूर्वी केंद्रीय गृह विभागाने जारी केलेल्या पत्रात अनिल साकेतला पाकिस्तानच्या लाहोर तु रूंगात डांबून ठेवल्याचे सांगण्यात आले होते. वर्षभर त्याला परत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. पाकिस्तानच्या विविध तु रुंगात असलेल्या भारतीय कै द्यांची यादी पाकिस्तान सरकारने भारतीय राजदूतांकडे सोपविली होती.

ज्यात अनिलचेही नाव होते. भारत सरकारच्या परराष्ट्र कार्यालयाने नईगढ़ी पोलिस ठाण्यात एक पत्र पाठविले होते, ज्यात गेल्या 3 वर्षांपासून लाहोर तु रूंगात कैद असलेल्या अनिल साकेतची माहिती मागविण्यात आली होती.

यानंतर अनिल साकेत नावाचा बेपत्ता तरुण लाहोर का रागृहात बंद असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्याने रीवा जिल्ह्यापासून पा किस्तान देशाची सीमा कशी ओलांडली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. कुटुंब या संदर्भात अज्ञात आहे.

अशी भीती व्यक्त केली जात आहे की त्याची मानसिक स्थिती बिकट झाल्याने तो भटकला आणि देशाची सीमा ओलांडून तो पाकिस्तानमध्ये पोहचला. तेथून त्याला पाकिस्तान पोलिसांनी अटक केली. अनिल साकेत विवाहित होता. लग्नानंतर तो बेपत्ता झाला होता.

त्यानंतर पत्नीने तीन वर्षे त्याची वाट पाहिली, परंतु जेव्हा तो परत आला नाही तेव्हा त्याला मृ त समजुन ती तिच्या माहेरी निघून गेली. तिच्या नातेवाईकांनी तिचे दुसरे लग्न केले.

Leave a Comment