पतीला माळ घालायला स्टेजवर चढत होती पत्नी, पण नेमकं असं काय झालं कि, तिचे पाय पाहून मोठ्याने रडायला लागला तिचा पती..’

प्रेम, कर्षण, भावना, संभोगाची भावना या सगळ्या आणि बऱ्याच भावनिक नात्यातल्या पैलूंची एकाच ठिकाणी जी खुणगाठ बांधली जाते ते नाते म्हणजेलग्न. पण या लग्नात वधू जेव्हा असे धाडस दाखवते तेव्हा ती लोकांच्या टाळ्याला पात्र ठरते.

असेच काहीसे आता घडले आहे जेव्हा वधूला भर लग्नात गोळ्या मारल्या गेल्या, परंतु तरीही तिने आपल्या लग्नाचे सर्व विधी पूर्ण मनाने पार पाडले, इतक्यातिला वेदना होत असताना सुद्धा तिने आपल्या पतीसोबत सात फेरे घेतले. परंतु तिच्याबरोबर झालेल्या या दुर्घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

वरमालासाठी स्टेजवर जाणाऱ्या वधूची पावले थरथर कापत होती, तेव्हाच तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला साथ दिली आणि तिने आपल्या होणाऱ्या पतीचे हे मनबघून तिने लग्नाच्या सर्व विधी देखील पूर्ण केल्या. चला तर आपण जाणून घेऊ की संपूर्ण प्रकरण काय आहे? मुलीला कधी, कुठे आणि कशी गोळी लागली?

वरमालासाठी स्टेजवर जाणाऱ्या वधूचे पाय थरथर कापत होते:-

दिल्लीच्या शकरपूर भागात एका विवाहसोहळ्यामध्ये वधूच्या पायाला गोळी लागली आणि ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा वधू वरमाला साठी स्टेजवर जातअसताना अचानक पडली. वधूला या अवस्थेत बघून वर सुद्धा आश्चर्यचकित झाला आणि स्टेजवर उभ्या असलेल्या लोकांनी सुद्धा आरडाओरडा करण्याससुरुवात केली.

पण तेवढ्यातच वर दचकून म्हणाला कीहिच्या पायाला गोळी लागली आहे, त्वरीत तिला दवाखान्यात घेऊन चला, तेव्हा वधूला तातडीने जवळच्या रुग्णालयातदाखल करण्यात आले. या वधूची रुग्णालयात तपासणी केली असता, तिच्या पायाला गोळी स्पर्शून गेल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे तिला मलमपट्टी करण्यात आली आणि तिला डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा घरातील लोकांनी तिला सांगितले की आता लग्नाचे विधी नंतर करूया, परंतुवधूने लग्नाचा आग्रह धरला आणि कसा तरी मंडप गाठला आणि लग्नाच्या सर्व विधी तिने पूर्ण केल्या.

वधूने धैर्य दाखवून असे केले तिला असे वाटत होते की लग्नाला आलेले वऱ्हाड आजिबात सुद्धा खाली हात जाऊ नये, परंतु तिला गोळ्या घालण्यामागीलकारस्थान अद्याप उघड झाले नाही.

जाणून बुजून गोळी मारल्याचे सांगण्यात येत आहे

असं सांगितलं जात आहे की एका मुलाने मुद्दाम वधूवर गोळी झाडली आहे, मंडळावली येथील रहिवासी असणारी पूजा आणि राणी गार्डन येथील भरत या पुष्पव्यवसायाने गुरुवारी रात्री शकरपूरमधील प्राचीन शिव मंदिराच्या धर्मशाळेत लग्न केले होते.

पूजा भरतबरोबर वरमाला साठी स्टेजवर जात असताना तिच्या पायाला गोळी लागली, पण ती गोळी तिच्या पायाला स्पर्शून गेल्यामुळे पूजा थोडक्यात वाचलीहोती. हाती आलेल्या वृत्तानुसार, गीता कॉलनीत राहणाऱ्या रिंकू नावाच्या युवकाने पूजावर गोळीबा केला, पण त्याने हा गोळीबा का केला हे सत्य अद्यापस्पष्ट झाले नाही.

Leave a Comment