तैमूरसोबत लग्न करू इच्छिते हि 30 वर्षीय सुंदर आणि हॉट अभिनेत्री, करिना समोर ठेवला प्रस्ताव, बोलली तैमूर सोबत लग्न झाल्यावर मी त्याच्यासोबत दररोज….’

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा करीनाचा मुलगा तैमूर अली खान याबद्दल माहिती आज चार वर्षांचा झाला. वाढदिवसानिमित्तानं करिनानं तिच्या लाडक्या लेकासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. बॉलिवूडमधला सर्वात पॉप्युलर स्टारकिड कोणी असेल तर तो तैमूर. त्यामुळं त्याच्यामागं माध्यमांचा विशेषत: फोटोग्राफर्सचा गराडा असतो.

सोशल मीडियावरही तैमूरचे अनेक फॅन पेजेस आहेत. असं असताना करिनासाठी तो किती खास असेल हे तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून दिसून येत आहे. तसेच आपल्याला हे देखील माहित असेल कि त्याच्या नावावरून देखील अनेक विवाद निर्माण झाले होते करिना आणि सैफने जेव्हा पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं होतं तेव्हा त्या नावाचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता.

अनेक महिने या नावाचा वादंग सुरू होता. पण सध्या लॉकडाउनमुळे सध्या करीना कपूर सैफ अली खान व तैमुरसोबत वेळ व्यतित करत आहे. करीना तिचा मुलगा तैमूर आणि नवरा सैफ अली खानचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. करीना कपूरने नुकताच तैमूर आणि सैफ अली खानसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

पण आपल्याला जाणून आश्यर्य वाटेल कि सर्वात पॉप्युलर अशा या स्टारकिडला लग्नासाठी आता पासूनच मागणी येत आहे. होय, बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खानची क्रेझ लहानपणापासूनच आहे. अनेक लोकांना गोंडस अशा तैमूरचा लुक आणि इन्नोसेंसी आवडते.

यामुळेच तैमूर बर्‍याचदा चर्चेत राहतो. पण काही दिवसापूर्वीच ही गोष्ट समोर आली आहे की बॉलिवूड अभिनेत्री आणि एक सुपर डान्सर तैमुरशी लग्न करू इच्छित आहे. ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल पण असाच धक्का करीना कपूरला हे ऐकून बसला होता आणि तिला त्या अभिनेत्रीचे नाव ऐकून हसू देखील आले होते कारण या बॉलिवूड अभिनेत्रीने तैमूरशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आणि तिने तैमूर मोठा होण्याची आपण वाट देखील पाहण्यास तयार आहोत असे म्हंटले आहे. वास्तविक, नोरा फतेहीला करीना कपूरचा मुलगा तैमूरशी लग्न करायचं आहे. नोराने एका मुलाखतीत सांगितले की, तिला तैमूर अली खानसोबत लग्न करायचे आहे. यासह, ती म्हणाली की तीसुद्धा अजून त्याच्या साठी प्रतीक्षा करू शकते.

ही गोष्ट नोराने स्वतः करीनाला एका शोमध्ये सांगितली आहे पण यावर करिनाने हसून प्रतिक्रिया दिली आणि सांगितले कि तैमूर हा अजून खूप लहान आहे आणि तो सध्या फक्त चार वर्षाचा आहे तसेच तिने असे देखील सांगितले की तैमूर ला आणि सैफला तुझे नृत्य देखील खूप आवडतात. यावर नोरा म्हणाली की, ‘तैमूर लवकरच मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे.

मग मी त्याच्यासोबत लग्नाचा विचार करू शकेन. नोरा बोलली मी त्याच्यासोबत लग्न करू इच्छिते आणि दररोज त्याच्यासोबत खेळेल मस्ती करेल. हे ऐकताच करीना करिना कपूर हसू लागली आणि तिला काय उत्तर द्यायचे हे तिला एक क्षण समजू शकले नाही. पण यावर करिना कपूरने प्रतिक्रिया देताना म्हंटले की, ‘सध्या तो खरंच खूप लहान आहे.

आणि त्याच्या लग्नासाठी अजून खूप वेळ आहे. यावर नोराने सुद्धा पटकन उत्तर दिले आणि म्हणाली की काही हरकत नाही, मी त्याच्यासाठी किती ही दिवस थांबण्यास तयार आहे. याप्रकारे बॉलिवूडच्या या स्टारकिडला आता पासूनच लग्नासाठी मागणी येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *