तांदळाचे काही दाणे बदलू शकतात तुमचे बिघडलेले नशीब, फक्त करा हे उपाय मिळेल सुख-समृद्धी..’

जवळजवळ सर्व लोकांना भात खायला आवडते. असे बरेच लोक आहेत ज्यांचे भात खाल्याशिवाय जेवण पुर्ण होत नाही. त्या लोकांना जेवताना भात खाणे आवश्यक असते, हिंदु धर्मात तांदूळाला ‘अक्षता’ म्हणुनही ओळखले जाते, हिंदु धर्मात अशी अनेक शुभ कामे आहेत ज्यात तांदूळ वापरले जातात.

तांदुळ अक्षता म्हणुन उपासना सामग्रीत समाविष्ट करणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रात असे अनेक मार्ग आहेत ज्यामुळे एखादा व्यक्ती त्याच्या जीवनात आलेल्या समस्या दुर करु शकतो. शास्त्रातही ज्योतिष शास्त्राला महत्त्व दिले गेले आहे, यामध्ये तांदळाशी संबंधित अनेक उपाय सांगितले आहे.

जे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी वापरले जातात, हे उपाय अगदी सोपे आहे. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या जीवनात हे उपाय केले तर तो त्याच्या सर्व अडचणींपासून सहजपणे मुक्त होऊ शकतो.

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे तांदळाशी संबंधित काही महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे आपण आपले जीवन सुखी बनवू शकता, आपण आपल्या सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता.

तांदळाच्या या उपायांबद्दल जाणून घेऊया

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृ दोष असेल तर त्यासाठी कावळ्यांना तांदळाची खीर आणि चपाती खाऊ घालवी. अशी समजूत आहे की या युक्तीने कुटुंबात सुख आणि समृद्धी येते आणि यामुळे पितृ दोष देखील संपतो, यामुळे व्यक्तीचे जीवन सुखी होते.

जर एखाद्या व्यक्तीस त्याच्या जीवनात यश मिळविण्यासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल आणि कारकीर्दीत प्रगती करावी अशी त्याची इच्छा असेल तर यासाठी त्याने गोड भात बनवुन छतावर पसरवावा जेणेकरुन कावळे तो खावु शकतील जर आपण हा उपाय केला तर लवकरच तुम्हाला चांगली नोकरी मिळु शकते.

जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात पैशाची कमतरता भासत असेल तर, त्यासाठी पर्समध्ये 21 तांदुळ एका लाल रेशीम कपड्यात ठेवावे, परंतु लक्षात ठेवा की हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे. कारण शुक्रवारी हा उपाय करणे शुभ मानले जाते.

असे मानले जाते की या उपायाद्वारे व्यक्तीच्या जीवनात संपत्ती येऊ लागते. एखाद्या व्यक्तीच्या घरात दारिद्र्य असेल आणि त्यापासून मुक्त व्हायचे असेल तर यासाठी अर्धा किलो तांदूळ घेऊन शिवलिंगासमोर बसा, त्यानंतर या तांदळातून एक मूठ तांदूळ घेऊन शिवलिंगाला अर्पण करा.

या नंतर उरलेले तांदुळ शिव मंदिरातच दान करा तुम्हाला हे सलग पाच सोमवार करावे लागेल जर तुम्ही हा उपाय अवलंबिला तर तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होईल.वरील उपाय जे आम्ही तुम्हाला सांगितले आहेत,

ते तूम्ही अवलंबिले तर तुमचे नशिब बदलू शकते आणि तूम्ही जीवनात येणार्या त्रासांपासून मुक्त होऊ शकता, शास्त्रानुसार या उपायांना फारच अचूक मानले जाते आणि हे करणेही खुप सोपे आहे. जर तुम्ही हे केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Leave a Comment