तमन्ना भाटिया ने केला धक्कादायक खुलासा, बोलली साऊथ च्या या अभिनेत्यासारखाच पाहिजे नवरा, नाहीतर आयुष्यभर एकटीच राहील..’

प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की तिचा नवरा हा तिच्या पसंतीचा असावा आणि आणि त्याचात ते सर्व गुन आसवे जे एका सर्वगुन संपन्न व्यक्तीमध्ये असतात. प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिचा नवरा सर्वात चांगला आणि उत्कृष्ट असावा जेणेकरून फक्त समाजातच नव्हे तर सर्वत्र तिचे आणि तिच्या पतीचे कौतुक व्हावे.

तसे, आम्ही आपणास सांगू की, बॉलिवूडमध्येही आज बरेच तारे लग्न करीत आहेत, दीर्घकाळ प्रेमसं बंधात राहिल्यानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने नुकतीच लग्नाची घोषणा केली आहे, यानंतर हे दोन तारे सर्वत्र चर्चेत आहे.

बरं, हा बॉलिवूडचा विषय होता पण इथे आपण दक्षिण भारतातील सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटियाविषयी बोलत आहोत जिणे दक्षिणच्या सर्व मोठ्या सुपरस्टार्ससह अनेक चित्रपट केले आहेत. तुम्हाला सांगतो की तमन्ना भाटिया दक्षिण भारताचा एक प्रसिद्ध चेहरा आहे जिने बाहुबलीसारख्या सुपर हिट चित्रपटात देखील काम केले आहे.

एवढेच नाही तर याशिवाय तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. एका मुलाखतीदरम्यान असे समजले की दक्षिणेतील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटियालाही आता लग्न करायचं आहे, परंतु तिच्या काही अटी आहेत. आता लग्नासाठी अटदेखील अशी ठेवली आहे.

की आपल्याला तमन्नाचे लग्न पाहता येईल की नाही हे समजत नाही. दुसरीकडे, तिची अट पूर्ण होईल की नाही याबद्दल तिच्या लाखो चाहत्यांना भीती आहे. सांगायचे झाले तर अतिशय सुंदर तमन्नाला लग्न करायचं आहे आणि तेही एका अशा अभिनेत्याबरोबर जो तिला एक नवरा म्हणून आवडतो. खरं तर, तमन्ना भाटियाने महेश बाबू कडे इशारा केला आहे ज्याला ती तिचा एक आदर्श आणि एक परिपूर्ण नवरा म्हणून पाहते.

महेश बाबू दक्षिण भारत चित्रपटातील सर्वात देखणा आणि कौटुंबिक अभिनेता आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महेश बाबू आधीच विवाहित आहे आणि त्यांना दोन मुले आहेत, परंतु तरीही तमन्ना भाटिया म्हणाली, “मला माझा जीवनसाथी हा अभिनेता महेश बाबू सारखा हवा आहे.”

आता एकतर महेश बाबूला आपले घर वाचवावे लागेल किंवा तमन्नाला महेश बाबूच्या पत्नीच्या दोन ते चार गोष्टी ऐकायला लागू शकतात. तसे, तमन्ना मस्करित बोलली की ती खरच गंभीर होती हे माहित नाही परंतु हे निश्चितपणे सांगू शकतो की तमन्नाने अतिशय देखन्या अभिनेत्याबरोबर काम केलेले आहे.

आणि त्याच्याबरोबर काम करत असतानच ती त्याच्यावर खूप प्रभावित झाली आहे. तिने ‘एनकाउंटर शंकर’ या चित्रपटात महेश बाबूबरोबर काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.