ज्या घरातील महिलांच्या शरीराचे हे पा-र्ट असतात मोठे, त्या घरात कधीच पडत नाही कुठल्याच गोष्टीची कमी…’

एखाद्या व्यक्तीच्या राशीवरून तसेच त्याच्या शरीरावर असणाऱ्या विशिष्ट अशा चिन्हांवरून किंवा डागावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव आणि भाग्य याबद्दल आपण जाणून घेऊ शकतो. समुद्रशास्त्रानुसार ज्या महिलांच्या शरीरावर विशिष्ट प्रकारचे चिन्ह असते.

अशा स्त्रिया खूप भाग्यवान असतात. या महिला आपल्या कुटूंबियांसाठी खूप भाग्यवान ठरतात, तर चला मग जाणून घेऊया की कोणत्या महिला आपल्या कुटूंबासाठी भाग्यवान असतात.

ज्यांचे डोळे मोठे आहे:-

ज्या स्त्रियाचे डोळे खूप मोठे असतात, तसेच संपूर्ण डोळे हे पांढरे शुभ्र असतात आणि संपूर्ण भुवया पूर्णपणे काळ्या असतात, अशा महिला खूपच भाग्यवान असतात. असे म्हटले जाते की अशा महिलांवर दैवी कृपा कायम राहते आणि त्या सद्गुणांनी परिपूर्ण असतात.

म्हणून या स्त्रिया आपल्या चांगल्या आणि उदात्त कार्याने आपले घर कायम आनंदी ठेवतात आणि घरातील सर्व सदस्यांसह त्यांचा चांगला ताळमेळ असतो. अशा महिला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या पतीला उत्तम साथ देतात.

गोल चेहरा असणाऱ्या:-

ज्या स्त्रियांचा चेहरा गोलाकार आणि चंद्रासारखा देखणा आहे अशा स्त्रियासुद्धा आपल्या कुटुंबासाठी भाग्यवान मानल्या जातात. असा विश्वास आहे की या महिलांच्या आयुष्यात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि त्या कायम सुखी आयुष्य जगतात.

मनमोहक असणाऱ्या:-

ज्या स्त्रिया मनमोहक आणि दिसताच क्षणी जा आपल्या डोळ्यात भरतात अशा स्त्रिया अत्यंत भाग्यवान मानल्या जातात. या महिलांचा जन्म गरीब कुटुंबात झाला असला तरी त्यांचे श्रीमंत कुटुंबात लग्न होते. एवढेच नाही तर त्यांचे पतीही त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांना त्यांच्या सासरच्या लोकांकडूनही बरेच प्रेम मिळते. या महिलांना जीवनात सर्व प्रकारचे आनंद मिळतात.

Leave a Comment