जेव्हा बोल्ड सिन करताना अनकंट्रोल होऊन विनोद खन्ना ने चावले होते माधुरीचे ओठ, त्यांनतर अशाप्रकारे मिटवून घेतले होते प्रकरण पहा…’

प्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना यांना कोण ओळखत नाही, त्यांचे आजही बरेच चित्रपट लोकांच्या मनात घर करून बसले आहेत. तो फक्त त्याच्या चाहत्यांचा आवडता होता असे नाही तर अनेक अभिनेत्रीं सुद्धा त्याच्या जबरा फैन होत्या.

असो, पण आज आम्ही आपल्याला त्याच्या अशा एका चित्रपटाविषयी सांगणार आहोत, ज्यामधील रोमँटिक आणि हॉट दृश्यांनी संपूर्ण बॉलीवूड ढवळून निघाले होते. होय, आपण दयावान या चित्रपटाविषयी बोलत आहोत.

आज आम्ही आपल्याला त्या चित्रपटातील काही दृश्यांमागील आपण कधीही न ऐकलेले सत्य सांगणार आहोत. जेव्हा जेव्हा दयावान या चित्रपटातील त्या रोमँटिक सीनचा विषय येतो तेव्हा एकीकडे असे म्हटले जाते की माधुरीने स्वत: च्या इच्छेने हे रोमँटिक सीन दिले होते,

तर दुसरीकडे असा दावा केला जातो की त्या रोमँटिक सीनचे शूटिंग झाल्यानंतर माधुरी विनोद खन्नावर खूप चिडली व रागावली होती. आम्ही आपणास सांगू इच्छितो कि, 1988 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉलीवूडच्या काही वादग्रस्त चित्रपटांपैकी एक मानला जातो.

विनोद माधुरीच्या सौंदर्यामुळे पार वेडा झाला होता:-

90 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा जोरदार बोलबाला होता. त्या दिवसांत तिच्या सौंदर्यामुळे तिचे चाहतेच नव्हे तर अनेक अभिनेते सुद्धा पार वेडे झाले होते. असे म्हणतात की, दयावान या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान विनोद खन्नाही माधुरीच्या सौंदर्यामुळे पार वेडा बनला होता.

जाणून घ्या संपूर्ण घटना काय होती…

आपणास सांगू इच्छितो की दयावान या चित्रपटाचे दिग्दर्शक तेव्हा फिरोज खान होते, ज्यांनी या चित्रपटात माधुरी आणि विनोदचा एक बोल्ड आणि हॉट सीन ठेवला होता. या स्क्रिप्टनुसार विनोद आणि माधुरीला किस करायचे होते. तर त्यानुसार सर्व तयारी देखील पूर्ण झाली होती आणि चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले.

पण असे म्हणतात की हॉट सीन शूट करताना विनोद खन्नाला कशाचेच भान राहिले नाही आणि त्याने माधुरीला खरोखरच किस करायला सुरुवात केली होती. हे सर्व पाहून दिग्दर्शकाने लगेचच सीन कट करण्याचा आदेश दिला, पण विनोद खन्ना त्यावेळी ऐकला नाही.

आणि तो माधुरीला अजून किस करू लागला आणि याच दरम्यान किस करताना त्याने माधुरीचे ओठ कापले म्हणजेच तिचे ओठ कट झाले आणि यानंतर मात्र माधुरीने शूटिंग सेटवर एकच हंगामा उडवून दिला.

तेव्हा माधुरीला एक कोटी रुपये देऊन प्रकरण शांत केले!

मीडिया रिपोर्टनुसार, या सीननंतर माधुरी दीक्षित विनोद खन्नावर खूप चिडली आणि तिने विनोद खन्नाबरोबर पुन्हा कधीही चित्रपट करणार नाही अशी त्या शूटींग सेटवर शपथ घेतली आणि यानंतर माधुरीने फिरोज खानला विनंती केली की हे सीन या चित्रपटातून काढून टाकावेत.

परंतु लाखो विनवण्या करूनही फिरोज खान सहमत झाला नाही आणि या सीनसाठी तुला १ कोटी रुपये देण्यात येतील, अशी नोटीस त्याने माधुरीला दिली. आपल्या माहितीसाठी आम्ही आपणास सांगू इच्छितो.

की त्या दिवसांत एक कोटी रुपयांची खूप जास्त किंमत होती, म्हणूनच त्यावेळी माधुरीची नाराजी 1 कोटी रुपये देऊन कमी झाली आणि फिरोज खानने हे प्रकरण दडपले. तसे, माधुरी म्हणते की हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट चित्रपट होता.

आणि त्या चित्रपटाच्या आठवणी तिच्या मनात अजूनही ताज्या आहेत. माधुरी म्हणते की जेव्हा विनोद खन्नाने तिला जबरदस्ती केली होती तेव्हा ती त्यावेळी रडत होती आणि सीन संपल्यानंतर तिची प्रकृती देखील खालावली होती.

Leave a Comment