बॉलिवूडमध्ये ग्लॅमरचे भरपुर डोस पाहायला मिळतात आणि त्यासोबतच रो मँटिक सीनही ठेवले जातात. येथे बरेच चित्रपट खूप बोल्ड असतात, तर जे चित्रपट बोल्ड नसतात त्यांच्यात अनेक प्रकारचे कि सिंग सीन नक्कीच ठेवले जातात.
तरिही बॉलिवूडमध्ये असे अनेक तारे आहेत जे पडद्यावर कि सिंग सीन टाळतात. यात केवळ अभिनेत्रींचाच नाही तर अनेक बड्या अभिनेत्यांचा देखील समावेश आहे. चला तर जाणुन घेवुया असे कोणते स्टार्स आहेत जे किसिंग सीन टाळतात आणि इं टीमेट चित्रपटांपासुन दूर राहतात.
अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चनने नुकताच खुलासा केला की तो पडद्यावर इं टीमेट सीन देत नाही. यामुळे अनेक चित्रपटही त्याच्या हातातून गेले. अभिषेक बच्चन म्हणाला की, आराध्यामुळे तो चित्रपटांमध्ये इं टीमेट सीन करणे टाळतो. अभिषेक धूम सीरिज, दोस्ताना, बंटी आणि बबली यासारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसला आहे.
सलमान खान
नो इं टीमेट सीनबद्दल बोलताना सलमान खानचे नाव येणे बंधनकारक आहे. पडद्यावर कि सिंग सीन देने हे सलमानला बरोबर वाटत नाही. त्याने आपल्या चित्रपटात कधीच इं टीमेट सीन दिलेले नाही. आणि यामुळेच सलमानच्या चित्रपटांना कौटुंबिक चित्रपट मानले जाते. आजही सलमानचा कोणताही चित्रपट लोक त्यांच्या कुटुंबासमवेत अस्वस्थ न वाटता पाहू शकतात.
सोनाक्षी सिन्हा
दबंग चित्रपटाद्वारे पडद्यावर पाऊल ठेवणारी सोनाक्षी सिन्हासुद्धा इं टीमेट सीन देत नाही. मात्र, ‘लुटेरा’ चित्रपटात तिने रणवीर सिंगसोबत एक किसिंग सीन दिला होता. या चित्रपटाला जास्त यश मिळाले नाही, त्यानंतर सोनाक्षीने पुन्हा कि सिंग सीन आणि इं टीमेट सीन न देण्याचे ठरवले .
अजय देवगण
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन पडद्यावर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अजयला पडद्यावर इं टीमेट सीन देने बरोबर वाटत नाही. काजोलबरोबरच्या चित्रपटांमध्ये देखील त्याने कधी जास्त इं टीमेट सीन दिले नाही. मात्र, आज च्या काळात पटकथेच्या मागणीनुसार अजयने काही चित्रपटांमध्ये रो मँटिक सीन दिले आहेत.
आसिन
‘गजनी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी आसिन देखील पडद्यावर इंटीमेट सीन देत नाही. असिनने बॉलिवूडमध्ये फारच कमी चित्रपट केले आहे आणि नो इं टीमेट पॉलिसीमुळे तिला बरेच चित्रपट सोडावे लागले. गजनी या चित्रपटात असिनला आमिर खानला किस करायचे होते, पण ती त्यासाठी तयार नव्हती. यामुळे चित्रपटात बदल केले.
फवाद खान
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यापुढे बॉलिवूडमध्ये काम करू शकत नाही, परंतु जेव्हा तो येथे काम करायचा, तेव्हा त्यानेही असे करण्यास नकार दिला होता. इं टीमेट सीन देने त्याला बरोबर वाटत नाही. त्
याचे म्हणणे होते की पाकिस्तानातील लोकांना आपल्या कलाकारांना असे सीन करताना बघणे बरे वाटणार नाही. हेच कारण होते की आलियासोबत कपूर कपूर एंड सन्स आणि सोनम कपूर सोबत खुबसुरक या चित्रपटांमध्ये फवाद चे खोटे कि सिंग सीन ठेवण्यात आले होते .