घरात साफ-सफाई करताना अडगळीच्या खोलीत सापडली हि किटली, जेव्हा तिचा इतिहास काळाला तेव्हा मोठमोठ्याने रडायला लागली घरातीत सर्व माणसं…’

आपल्या इथे असे म्हणतात की ‘भगवान देता है तो छप्पर फाडके देता है’ आणि यामुळेच एखाद्याचे भाग्य बदलते, आता अशीच एक नशिब उलगडण्याची घटना एका गरीब मजुराच्या बाबतीत घडली आहे. 51 वर्षांच्या या व्यक्तीला हे माहित नव्हते कि त्याच्या घरात वर्षानुवर्षे पडून असलेली एक गोष्ट त्याचे संपूर्ण नशीब बदलेल.

चला तर मग जाणून घेऊ कि नेमके त्याच्यासोबत काय घडले आहे. त्या माणसाच्या घरात खूप वर्षांपासून एक चहाची किटली होती आणि त्यामुळेच त्याचे नशीब बदलेले कारण खरं तर, ही साधी दिसणारी किटली ही चिनी राजघराण्यातील होती. जी दुसर्‍या महायुद्धात त्या माणसाच्या आजोबांना सापडली होती. पण त्या किटलीचा इतिहास कोणालाही ठाऊक नव्हता.

पण अलीकडे, जेव्हा या माणसाला ही किटली मिळाली तेव्हा त्याने ती किटली विकण्याचे ठरविले. मग तेव्हा त्याला त्या किटलीचा खरा इतिहास कळला, मग मात्र त्याचा लिलाव झाला आणि लिलावात ती किटली 6 कोटी 64 लाख रुपयांना विकली गेली. आणि तो माणूस आज ही आपल्या नशिबावर विश्वास ठेवू शकत नाही आहे.

लॉकडाऊनमध्ये एका व्यक्तीला त्याच्या घराच्या रद्दीत चहाची जुनी केटली सापडली आणि या किटलीची लिलावात 6 कोटी 64 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. कोणालाही या किटलीचा इतिहास खरोखर माहित नव्हता, जी त्याला एक खूप सामान्य किटली वाटली होती. खरं तर, जगात अशा चार किटल्या होत्या.

आपणास सांगू इच्छितो की या चिनी किटलीची 11 मिनिटांत बोली 6 कोटींच्या पुढे गेली. किटलीचा लिलाव करणाऱ्या हॅन्सेनला सुद्धा इतक्या मोठ्या किंमतीची अपेक्षा नव्हती. त्याला सुद्धा शेवटची बोली पाहून आश्चर्य वाटले. हॅन्सेनच्या मते, ही किटली 18 व्या शतकातील आहे.

त्या व्यक्तीला त्याच्या इंग्लंडमधील घरी नेण्यात आले होते आणि त्या किटलीची कोणालाही किंमत माहित नव्हती. ती किटली खराब असल्यामुळे त्यांनी ती वापरण्याऐवजी एका ठिकाणी ठेवून दिली होती तेव्हा त्याने हॅन्सेनशी संपर्क साधला. त्यानंतर त्याला समजले की ती एक सामान्य केटली नाही तर ती एक ऐतिहासिक किटली आहे.

तथापि, या या मजुराच्या नशिबाबद्दल अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा अशी कोणती जुनी वस्तू असेल तर ती अजिबात फेकू नका कदाचित आपले सुद्धा नशीब याप्रकारे बदलू शकते.

Leave a Comment