घरातील एका खोलीत एकटीच आई बनली 14 वर्षाची हि मुलगी, कोणाला कळू नये म्हणून बाळाला ठेवले फ्रिज मध्ये आणि मग..’

आपल्याला माहित आहे की लहान वयात मुलांना जास्त काही समजत नसते. या कारणास्तव, पालक त्यांच्याकडे अधिक लक्ष देतात. पण मुलांवर केलेले दुर्लक्ष पालकांना महागात पडते. पण रशियामध्ये, 9 महिन्यांपर्यंत आपल्या ग-र्भवती 14 वर्षाच्या मुलीचा बेबी बंप एका जोडप्याला दिसू शकला नाही.

ही मुलगी आपल्या पालकांसमवेत राहत होती. पण त्याची ही मुलगी गरोदर असल्याचे तिच्या पालकांना ठाऊक सुद्धा नव्हते. पण यानंतर त्या मुलीने आपल्या घरातच एका खोलीमध्ये आपल्या मुलाला जन्म दिला. पण त्या बाळाला हातात घेतल्यावर तिला खूप भीती वाटू लागली.

त्यानंतर तिने त्या बाळाला आपल्या घराच्या फ्रीजरमध्ये ठेवले. ही हृदयद्रावक घटना रशियामध्ये घडली गेली. येथे एका 14 वर्षाच्या मुलीने आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिने त्या बाळाला घराच्या फ्रीजरमध्ये ठेवले. पण जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा परिसरात खूपच खळबळ उडाली.

या १४ वर्षाच्या मुलीचे नाव अनस्तास्या असे होते. ही मुलगी तिच्या प्रियकराच्या मुलाची आई होणार होती. पण जेव्हा त्या मुलाला हे कळले तेव्हा त्या मुलाने तिच्या सोबतचे संबंध तोडून टाकले. अनास्तास्याला इतक्या लहान वयात गर्भवती झाल्यामुळे तिला प्रचंड भीती वाटत होती.

त्यामुळेच तिने आपल्या पालकांना याबद्दल सांगण्याचे धाडस केले नाही. एवढेच नव्हे तर ती लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासमवेत राहिली, परंतु तिची गर्भधारणा कुणालाही दिसली नाही. पण या मुलीने आपल्या घरातील एका खोलीत आपल्या बाळाला जन्म दिला.

पण यानंतर तिला खूप भीती वाटू वाटली. त्यामुळेच तिने आपल्या नवजात मुलाला आपल्या घराच्या फ्रीजरमध्ये लपवून ठेवले. पण एकदिवस तिच्या आईने अनास्तास्यला आपल्या खोलीमध्ये ओरडताना पहिले. त्यामुळेच दुसर्‍या दिवशी तिच्या आईने मुलीला रुग्णालयात नेले.

जिथे डॉक्टरांना समजले की तिचा योनीमधून जास्त रक्तस्त्राव होत आहे. त्यामुळे डॉक्टरना संशय आला. त्यांनी अनास्तास्यला याबाबतीत विचारले, आणि त्या दिवसाच्या एक दिवस आधी तिने रात्री एका मुलाला जन्म दिला होता.

तेव्हा त्या बाळाबद्दल विचारणा केली असता तिने कबूल केले की त्या बाळाला आपण आपल्या घरी भीतीपोटी फ्रीजरमध्ये ठेवले आहे. पण तिथे डॉक्टर येईपर्यंत त्या बाळाचा मृत्यू झाला होता. ते बाळ फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे गोठलेले आढळले.

पण तिकडे अनास्तास्यची प्रकृती बरीच गंभीर होती, एका वृत्तानुसार असे सांगण्यात आले की त्या बाळाचा बाप १६ वर्षाचा तिचा वर्गमित्र होता आणि या दोघांचे प्रेमसंबंध होते पण काही काळापूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. आपल्याला सांगू इच्छितो कि अनास्तास्यच्या शेजाऱ्यांनी एकदा तिचा आईला याबाबतीत विचारले होते.

तेव्हा त्यांनी अनास्तास्यच्या आईला विचारले की अस्थ्या गर्भवती आहे का? पण तिच्या आईने या गोष्टीला नकार दिला. पण अनास्तास्यच्या आईला अजून सुद्धा विश्वास बसत नव्हता की तिच्या मुलीने एका मुलाला जन्म दिला आहे आणि नंतर तिने त्याला फ्रीजरमध्ये लपवले होते.

Leave a Comment