घटस्फो ट झाल्याच्या आदल्या रात्री मलायकासोबत काय घडले होते, जाणून घ्या त्या रात्रीची भयानक कथा…

बॉलिवूडमधील एक टॉप आणि हॉ ट अभिनेत्री मलायका अरोरा आजकाल अर्जुन कपूरसोबत असलेल्या तिच्या प्रेमसं बंधांमुळे चर्चेत आहे. मलायका चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत नसली तरी ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. तिच्या हॉट लूक आणि स्टाईलमुळे तिला बर्‍याच टीव्ही रिएलिटी शोमध्ये जज म्हणून पाहिले जाते.

याबरोबरच ती अनेक कार्यक्रमही करत असते. आम्ही तुम्हाला याआधी सांगितले आहे की मलायका आणि अरबाजचा प्रेम विवाह झाला होता. स्वतः मलायकाने अरबाजला लग्नासाठी प्रपोज केले होते. परंतु असे असूनही, लग्नाच्या 18 वर्षानंतर, दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

मलायकाच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले, कोणालाही समजत नव्हते की असे काय झाले की मलायकाला तिचे 18 वर्षांचे लग्न संपवायचे आहे. 2017 मध्ये मलायका आणि अरबाज यांनी एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. या दोघांचा घटस्फो ट झाल्यानंतर माध्यमांमध्ये त्यांच्या घटस्फोटाबाबत बर्‍याच चर्चा सुरू झाल्या.

परंतु अरबाज किंवा मलायका या दोघांनीही या संदर्भात कधीच कोणतेही वक्तव्य केलेले नाही. यानंतर सर्वजन या दोघांच्या घटस्फो टाचे काय कारण असेल याचा अंदाज लावू लागले. पण मलायका अरोराने पहिल्यांदाच तिच्या आणि अरबाजच्या घटस्फोटाविषयी खुलेपणाने भाष्य केले आहे.

मलायकाने घटस्फो टचे स्पष्ट कारण सांगितले नाही तरी ती म्हणाली की जर तूम्ही कुणासोबत आनंदी नसाल तर मग त्याच्यापासून वेगळे होणे चांगले आहे. मलायका अरोरा अलीकडेच करीना कपूरच्या रेडिओ चॅट शोमध्ये पोहोचली होती, जिथे तिने ती जेव्हा घटस्फो ट घ्यायला गेली होती तेव्हा तिच्या घरातील सदस्यांचे काय मत होते ते सांगितले.

मलायकाने संगितले की “मला वाटते की प्रत्येकाचे पहिलं मत होते की असे काही करु नको. तथापि, तुम्हाला कोणीही सांगणार नाही की कृपया तू जा आणि असे कर. लोक प्रथम हेच म्हणतील की जे काही करीत आहे ते विचारपूर्वक कर. मी देखील या परिस्थितीतून गेले. ” त्याचवेळी ती हे देखील म्हणाली , “पण जेव्हा मी माझ्या निर्णयावर ठाम आहे हे माझ्या मित्रांना आणि कुटुंबीयांना समजले तेव्हा त्यांनी मला पाठिंबा दिला.” सगळे म्हणाले..

तु जर हा निर्णय घेत असेल तर आम्हाला तुझा अभिमान आहे. तू एक सशक्त स्त्री आहेस. जेव्हा माझ्या कुटुंबीयांनी असे म्हटले तेव्हा मला अधिक हिम्मत मिळाली. ” मलायका म्हणाली की घरातील सदस्यांच्या पाठिंब्यानंतर मी आणखी मजबूत झाले आणि मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. यासोबतच मलायका अजुन बरेच काही बोलली होती

Leave a Comment