राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्ना अनेकदा चर्चेत असते. काही दिवसा मागेच ट्विंकल खन्ना डिंपल कपाडियासोबत दिसली होती. राजेश खन्नाच्या दुसर्या मुलीचे नाव रिंकी खन्ना आहे जिचे बॉलिवूड करिअर काही खास नव्हते. तिचा जन्म २७ जुलै १९७७ मध्ये झाला. वडील राजेश खन्ना बॉलिवूड चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार आणि आई डिम्पल कपाडिया एक उत्कृष्ट अभिनेत्री.
तिची मोठी बहीण ट्विंकल खन्ना ने सुद्धा चित्रपटांत नशीब आजमावले होते. रिंकी खन्नाने ‘प्यार में कभी-कभी’ चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ह्या चित्रपटासाठी तिला ‘सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री’चा झी सिने पुरस्कार मिळाला होता.
बॉलिवूडमध्ये पर्दापणाच्या वेळी ती केवळ २२ वर्षाची होती. यानंतर तिने जिस देश में गंगा रहती है या चित्रपटात काम केले. या चित्रपटातून गोविंदा देखील मुख्य भूमिकेत होता. रिंकीची बॉलिवूड कारकीर्द फक्त 4 वर्षे टिकली. ती अखेरीस 2003 मध्ये चमेली या चित्रपटात दिसली होती. रिंकीने कारकिर्दीत फक्त चार चित्रपट केले.
तिने काही तमिळ चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे. रिंकीचे खरे नाव रिन्कल होते. पण तिने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी आपल्या नावाच्या मागे एल काढून टाकले आणि तीचे नाव रिंकी झाले. 2003 मध्ये रिंकीने समीर सारण बरोबर लग्न केले. लग्नानंतर रिंकीने लंडनमध्ये स्थायिक झाले. समीर आणि रिंकीला 2004 मध्ये एक मुलगी झाली.
काही वर्षांनंतर रिंकीने एका मुलास देखील जन्म दिला. आता रिंकी लंडनमध्ये राहत आहे. पण ती आपली आई आणि बहीण ट्विंकलसमवेत चित्रपटाच्या कार्यक्रमांमध्ये देखील दिसली आहे. रिंकीचे गाणे मुसुम सुहासी यांना खूप आवडले जे शानने गायले. रिंकी सध्या तिच्या अब्जाधीश पतीबरोबर खूप आनंदी आयुष्य जगत आहे.
रिंकी खन्नाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते तेव्हा ती आई वडिलांप्रमाणे खूप लोकप्रिय होईल असे वाटले होते. परंतु तिला चित्रपटसृष्टीत जास्त यश मिळवता आले नाही. जरी तिला आपल्या आई वडिलांसारखे चित्रपटांत नाव कमावता आले नसले तरी तिने चित्रपट आणि कुटुंब ह्या दोघांमध्ये योग्य ताळमेळ साधले.
बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेते राजेश खन्ना यांचे दोन वर्षांपूर्वी नि-धन झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तेचा वाद को-र्टकज्ज्यात अडकला आहे. राजेश यांच्या उतारवयात सोबत राहून मी त्यांची सेवा केली. त्या वेळी राजेश यांच्या पत्नी डिंपल व त्यांच्या मुलींना त्यांची चिंता नव्हती. राजेश खन्नांना हॉ-स्पिटलमध्ये दाखल करण्यासाठीही मीच पुढाकार घेतला.
मात्र नंतर सर्वांनी मिळून मला जाणीवपूर्वक त्यांच्यापासून लांब ठेवले आणि त्यांच्या नि-धनानंतर तर आपणच त्यांचे कैवारी असल्याचा दिखावा जगासमोर केला. त्यांनी माझा छ-ळही केला असा दावा करत अनिता अडवाणी यांनी घरगुती हिं-साचार कायद्याखाली डिंपल आणि दोन्ही मुली ट्विंकल व रिंकी खन्ना तसेच जावई अक्षय कुमार यांच्याविरुद्ध त क्रार केली आहे.
तर दं-डाधिकाऱ्यांनी नो टीस बजावल्यानंतर ती रद्द करण्याच्या मागणीसाठी या सर्वांनी हायको-र्टात रिट या चिका केली आहे. केवळ पैशांसाठी अनिताचा डाव असल्याचा त्यांचा आ-रोप आहे.
राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांची दुसरी मुलगी रिंकी खन्ना-सरन हिच्याविरुद्धची त क्रार मागे घेण्याची तयारी अनिता अडवाणी यांनी दर्शवल्यानंतर मुंबई हा यकोर्टाने तिच्याविरुद्धची महानगर दं डाधिकारी को र्टातील का यदेशीर प्रक्रिया शुक्रवारी रद्द ठरवली. त्यामुळे अभिनेत्री रिंकीला दिलासा मिळाला आहे.