खूपच जास्त घमंडी आहेत साऊथ इंडस्ट्री च्या या 3 अभिनेत्र्या, एक नंबर वालीचे तर लाखो आहेत दिवाने..पहा फोटो’

आपण सर्वजण बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित अभिनेत्रींविषयी न्युज चॅनेल्स किंवा वर्तमानपत्रांतून नक्कीच ऐकत असाल, या अभिनेत्रींविषयी असे म्हटले जाते की त्या सेटवर वेळेवर पोहोचत नाही, वेळेवर न पोहचल्यानंतरही त्या स्वतःच्या मर्जीने काम करतात. या अभिनेत्री खूप गर्विष्ठ स्वभावाच्या आहेत आणि त्यांच्या गर्विष्ठ स्वभावामुळे त्या नेहमी चर्चेत असतात.

तसे बघायला गेले तर या अभिनेत्री सौंदर्याच्या बाबतीत कुणापेक्षाही कमी नाहीत परंतु त्यांना स्वत:वर खुप गर्व आहे, आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून बॉलिवूड संबंधित नव्हे तर दक्षिण इंडस्ट्रीच्या अशा काही आभिनेत्रींविषयी माहिती देणार आहोत ज्यांना सर्वात गर्विष्ठ समजले जाते आणि त्या नेहमी गर्वात राहतात.

तमन्ना भाटिया

आपणा सर्वांना दक्षिण इंडस्ट्रीची सर्वात सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तमन्ना भाटिया माहित असेल, क्वचितच एखादा व्यक्ती असेल की तो या अभिनेत्रीला ओळखत नसेल. अभिनेत्री तमन्ना भाटियाने दक्षिण इंडस्ट्रीतील अनेक चित्रपटांत काम केले आहे.

ती खूप लोकप्रिय झाली आहे, लोकांमध्ये लोकप्रियता मिळवणार्या तमन्ना भाटियाचे नाव दक्षिण इंडस्ट्रीत सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रींमध्ये आहे. तमन्ना भाटिया ही साउथ फिल्म इंडस्ट्रीच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटात तिने खूप चांगली भूमिका साकारली आहे आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे.

या चित्रपटा नंतर तिला लोकांमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे परंतु अभिनेत्री तमन्ना भाटियाबद्दल असे बोलले जाते. की शूटच्या वेळी ती बर्‍याचदा स्वताच्या मर्जीने काम करते आणि तिचा दिग्दर्शक काय म्हणतो याची दखल घेत नाही.

अनुष्का शेट्टी

बाहुबली या चित्रपटात दमदार अभिनय करणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी लाखो लोकांच्या पसंतीस उतरली आहे. या अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर बाहुबली चित्रपटातून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे, यानंतर तिने तिची फी खूप वाढवली आहे.

असं म्हणतात की, अभिनेत्री अनुष्का शेट्टी शूटिंगच्या वेळी तिच्या सह-कलाकारांशी खुप रागात बोलते आणि एवढेच नव्हे तर अनुष्का शेट्टी तिच्या कनिष्ठ कलाकारांवरही बर्‍याच वेळा रागवली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लोकांमध्ये अनुष्काच्या अशा कृत्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शेट्टी सर्वात गर्विष्ठ अभिनेत्रींच्या यादीत आली आहे.

प्रियामनी

अभिनेत्री प्रियामणि ही दक्षिण इंडस्ट्री मधील एक नामांकित अभिनेत्री मानली जाते, तिने आपल्या परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर चांगले यश मिळवले, परंतु असे म्हटले जाते की यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर तिच्यात खूप गर्व आला.

इतकेच नव्हे तर तिने अनेकदा काही कारणास्तव शूटिंग मधूनच सोडले होते, याशिवाय शूटिंगच्या सेटवर ती वेळेवर पोहोचत नाही, यामुळे प्रियामणि आणि तिच्या दिग्दर्शकामध्ये नेहमीच भांडण होते, आणि म्हणुनच प्रियामनीचे नाव दक्षिण इंडस्ट्रीतील गर्विष्ठ अभिनेत्रींमध्ये सामील झाले आहे.

Leave a Comment