काहीही न करता प्रे-ग्नेंट झाली 11 वर्षाची हि निरागस मुलगी, कारण जाणून डॉक्टरांनी सुद्धा लावला डोक्याला हात…’

नुकतेच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. 11 वर्षाची एक निरागस मुलगी अचानक ग-र्भवती झाली, पण त्याचे कारण कोणालाही अद्याप समजू शकले नाही. तिच्या पोटात जेव्हा वे-दना सुरु झाल्या तेव्हा तिला रु-ग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ही गोष्ट उघडकीस आली.

डॉ-क्टरांनी त-पासणी केल्यानंतर सांगितले की ती ग-र्भवती आहे. चेरिश रोज लाव्हले असे या 11 वर्षांच्या मुलीचे नाव आहे. हे प्रकरण ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडचे आहे, ती ग-र्भवती कशी झाली हे डॉ-क्टरांनासुद्धा अद्याप समजू शकले नाही.

ही घटना उघडकीस आल्यानंतर चेरीशचे कुटुंबिय आणि डॉक्टरही खूपच आश्चर्यचकित झाले होते. अवघ्या अकरा वर्षाची मुलगी ग-रोदर असल्याची ही बातमी सध्या बरीच चर्चेत आहे. तिचे काय झाले आणि इतक्या लहान वयात ती आई कशी झाली हे कोणालाही समजू शकले नाही.

या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या चेरीश रोज लाव्हेले नावाच्या मुलीच्या अचानक पोटात दुःखु लागले. तिच्या पोटात खूप असह्य वेदना जाणवू लागल्यामुळे तिला डॉक्टरांना घेऊन जाण्यात आले. पण ज्यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली त्यावेळी सांगितले की ही ग-र्भधारणेची वेदना आहे आणि ती ग-रोदर आहे.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील या मुलीसोबत अचानक हे कसे घडले हे समजण्यापलीकडे आहे. खरं तर, मुलीच्या पो-टदुखीच्या त-पासणीच्या सुरूवातीला डॉक्टरांना वाटले की ती ग-र्भवती आहे. पण जी डॉक्टरची खूप मोठी चूक होती. त्यानंतर या प्रकरणाची पुन्हा त-पासणी केली गेली.

आणि संपूर्ण प्रकरण समोर आले. जेव्हा डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली तेव्हा तिच्या अं-डाशयने पुष्टी केली की तिला जं-तु पेशीचा क-र्करो-ग आहे. आम्ही आपल्याला सांगतो की हा क-र्करो-गाचा एक प्रकार आहे जो या वयोगटातील मुलींमध्ये आपवादात्मक पाहिला जातो.

म्हणजेच, डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केल्यावर सांगितले की ती गरोदर नसून तिला क-र्करो-ग आहे. डॉक्टरांनी सहा महिन्यांपर्यंत चेरीशवर उपचार केले. पण जिद्धी चेरीशने उपचारादरम्यानही तिने आपला अभ्यास सुरू ठेवला.

चेरीवर केमोथेरपीद्वारे उपचार केले गेले आणि उपचारानंतर, तिच्या ट्यू-मरचा आकार कमी झाला आणि तो ट्यू-मर कापला गेला, पण चेरीशवर अद्याप उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तत्परता दाखवत त्यांची चूक सुधारली आणि क-र्करो-गाचा योग्यप्रकारे उपचार करून तिचे आयुष्य वाचवले. पण चेरीशची केमोथेरपी अद्याप ही सुरू आहे.

Leave a Comment