कमल हसनने फक्त 16 वर्ष वय असलेल्या या अभिनेत्रीला जबरदस्तीने केला होता कि-स, त्यानंतर अशा प्रकारे मिटवून घेतले प्रकरण..

साउथ सिनेमा आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार कमल हसन हे इंडस्ट्रीचे मोठे नाव मानले जाते. त्याने दक्षिण चित्रपटांत मोठे नाव मिळवले आहे आणि त्याबरोबरच बॉलिवूडमध्ये आपल्या कौशल्याच्या जोरावरच स्वत:चे अस्तित्त्व निर्माण केले आहे.

आपल्या चित्रपट कारकीर्दीत कमल हसनने एकापेक्षा जास्त चित्रपट केले आहे आणि आपल्या अभिनयाच्या बळावर तयाने राष्ट्रीय पुरस्कारासह इतर पुरस्कारही जिंकले आहेत. मात्र, कमल हसनचे नाव अनेकदा वादात अडकले आहे. असाच एक मोठा वाद झाला होता जेव्हा अभिनेत्री रेखाने त्याच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला.

तमिळ अभिनेत्री रेखाने कमलवर आरोप केले होते

कमल हसन एक उत्कृष्ट कलाकार आहे आणि त्याने अनेक चित्रपटांमधून हे सिद्ध केले आहे . मात्र एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री रेखाने त्याच्यावर जबरदस्तीने किस केल्याचा आरोप केला होता. कमल हसनवर आरोप करणारी रेखा तामिळ चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. रेखा म्हणाली की जेव्हा कमल हसनने तिला जबरदस्तीने पकडून किस केले होते तेव्हा ती अवघ्या 16 वर्षांची होती.

1986 मध्ये बालचंदरच्या ‘पुन्नागै मन्नन’ या चित्रपटाच्या एका दृश्यात कमल हसनने तिला न सांगता किस केले होते , असा आरोप रेखाने कमल हसनवर केला होता. रेखा म्हणाली की त्यावेळी मी चित्रपटाचे सहयोगी दिग्दर्शक सुरेश कृष्णा आणि वसंत यांना बोलली की ‘मला किस बद्दल सांगितले नव्हते’.

यावर त्यांनी उत्तर दिले की , ‘ असा विचार कर की एका मोठ्या राजाने एका लहान मुलीला किस केले’. कमल हसनने तिला न सांगता जबरदस्तीने किस केले याबद्दल रेखा नेहमी तक्रार करत असे आणि या घटनेबद्दल तिने कधीही माफी मागितली नाही. तिचे म्हणणे होते की मी माफी का मागावी. हा चित्रपट सुपरहिट होता. कमल हसन या विषयावर कधीच काही बोलला नाही .

बॉलिवूडची उमराव जानदेखील ​​याला ब ळी पडली होती.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही अशी पहिली घटना नाही जिथे एखाद्या अभिनेत्रीने अभिनेत्यावर जबरदस्तीने किस केल्याचा आरोप केला आहे. प्रसिद्ध तामिळ अभिनेत्री रेखाशिवाय बॉलीवूडची सदाहरित अभिनेत्री रेखादेखील या घटनेची बळी ठरली आहे. रेखाच्या पहिल्या ‘अनजाना सफर’ या चित्रपटादरम्यानही अशीच एक घटना घडली होती.

त्यावेळी रेखा अवघ्या 15 वर्षांची होती आणि तिचा हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेता विश्वजीतने रेखाला पकडून 5 मिनिटांपर्यंत किस केले होते. रेखालाही या दृश्याबद्दल कल्पना नव्हती तसेच तिचे तिचे वय अवघे 15 वर्ष होते. विश्वजित तिच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठा होता. हा सीन कट केल्यानंतर रेखा रडू लागली. किसिंग सीनमुळे हा चित्रपट 10 वर्षे अडकला होता.

त्यावेळी सेन्सॉर बोर्डाकडून असे दृश्य पास करणे सोपे नव्हते. या चित्रपटाविषयी इतका वाद झाला की हे प्रकरण को र्टात पोहोचले. यासंदर्भात विशेष समिती गठीत करण्यात आली होती. समितीने चित्रपटाच्या देखाव्याची चौकशी केली आणि सांगितले की या चित्रपटाच्या किसिंग सीन मध्ये ज्या 2 व्यक्ती किस करत आहे त्यांना काही हरकत नसेल तर तिसर्‍यानेही मनावर घेऊ नये.

त्यानंतर, हा चित्रपट ‘दो शिकारी’ या नावाने 10 वर्षांनंतर प्रदर्शित झाला. हा किसिंग सीन रेखाच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद मानला जात होता, जो रेखा कधीच विसरली नाही.

Leave a Comment