एका वर्षातच तब्बल 23 मुलांचा बाप बनला हा मुलगा, त्याच्या या गोष्टीमुळे महिला करतात त्याला जास्त पसंत, तुमचेही होश उडतील…’

आपल्याला जाणून आश्यर्य वाटेल की या काळात एक तरुण एकाच वर्षात 23 मुलांचा बाप बनला. या व्यक्तीने सुरुवातीला मजा म्हूणन आपले शुक्राणू एका क्लीनिकमध्ये दान करायला सुरुवात केली. परंतु त्याने या गोष्टीला एक प्रकारचा फुल टाईम जॉबच बनवून टाकला.

आता या तरूणांच्या या कृत्याचा तपास सुरू झाला आहे. खरं तर ही बाब ऑस्ट्रेलियामधील आहे. या देशात शुक्राणूं दान करणारा एलन नावाचा हा माणूस खूपच लोकप्रिय झाला आहे. हा तरुण म्हणतो की त्याचा वंश आणि त्याच्या निरोगी शुक्राणूमुळे अनेक स्त्रिया त्याला पसंद करतात.

डेली मेलच्या एका अहवालानुसार एलन स्वतः दोन मुलांचा बाप आहे. परंतु त्याने आपले शुक्राणू एका खासगी क्लिनिक मध्ये दान केले आणि सुमारे एका वर्षांतच तो 23 मुलांचा बाप बनला. तो एका नोंदणीकृत फर्टिलिटी सेंटरमध्ये आपले शुक्राणूं कित्येक वर्ष दान करत होता.

ऑस्ट्रेलिया मधील ब्रिस्बेन येथे राहणारा 40 वर्षीय एलनचा आता शोध घेण्यात येत आहे. कारण काही फर्टिलिटी क्लिनिकमध्ये एलनबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत. एलनवर असा आरोप आहे की त्याने फर्टिलिटी क्लिनिकमध्ये दुसऱ्याचे देखील शुक्राणू दान केले आणि त्याचमुळे सेट केलेल्यापेक्षा जास्त मुले निर्माण केली गेली.

ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरियाच्या कायद्यानुसार एक माणूस केवळ 10 ‘फॅमिली’ तयार करु शकतो. त्याच वेळी, एलन म्हणतो की त्याला अनेक महिलांना नकार देणे खूप कठीण जाते. या कारणास्तव, तो एका दिवसात तीन महिलांसाठी शुक्राणू दान करत असतो.

Leave a Comment