एका भूतासोबत 15 वर्ष रिलेशन मध्ये होती हि महिला, बोलली आम्ही रोज ठेवायचो एकमेकांसोबत शा-री-रिक सं-बंध…’

आतापर्यंत आपण सर्वांनी ऐकले आहे की प्रेम कधीही, कोठेही आणि कोणावरही होऊ शकते. आपण असे म्हणतो की जेव्हा प्रेम असते तेव्हा समोरच्याचे वय,रंग-रूप, जात, उंची पाहता येत नाही. मग आजकाल आपल्याला अगदी समलैगिंक प्रेम सुद्धा दिसत आहेत.

आपल्याला माहित असेल की समलैंगिक संबंधांनीही समाजात आपले स्थान निर्माण करण्यास सुरवात केली आहे. पण एका महिलेने तर हद्दच केली आहे. या महिलेने चक्क एका भुतालाच हृदय देऊन टाकले, ही महिला कशाचे सुद्धा भान न ठेवता चक्क एका भुताच्या प्रेमात पडली.

हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु इंग्लंडमधील एमेथिस्ट रॅलम नावाची स्त्री गेल्या दोन वर्षांपासून एका भूतासोबाबत सिरियस रिलेशनशिपमध्ये आहे. या महिलेचा दावा आहे की त्याचे हे नाते खूपच जिवाभावाचे आहे.

परंतु आता त्या भुताचे दुसर्‍या एका महिलेशी प्रेमसंबंध आहेत ज्यामुळे तिला आता त्याच्यासोबत ब्रेकअप करायचा आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचे आणि या भुताचे गेल्या 15 वर्षांपासून प्रेम संबंध होते. तसेच ती या भूताबरोबर कौटुंबिक नियोजनही करत होती.

असेही या महिलेचे म्हणणे आहे. तसेच या दोघांचे अनेक वेळा शारीरिक संबंधही होते. तथापि, या दोघांच्या थायलंडच्या सहलीनंतर या भुताची वागणूक बदलली. या महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा भूत प्रियकर या ट्रिपवर दुसर्‍या महिलेच्या प्रेमात पडला होता आणि तिथून आल्यापासून तो तिच्या सोबत प्रेमाने राहत नव्हता.

थायलंडहून परत आल्यानंतर हा भूत प्रियकर तिला खूप त्रास देत असल्याचा दावाही या महिलेने केला आहे. एवढेच नाही तर या भूत प्रियकराने आपल्या साथीदारांना सुद्धा तिच्या घरी बोलावले होते आणि तिच्या घरी खूप हंगामा सुद्धा केला होता.

या गोष्टीमुळे ती महिला खूपच संतापली आहे आणि आता तिला या भूतापासून ब्रेकअप करायचा आहे. एका महिलेची ही अनोखी प्रेमकथा ऐकून बरेच लोक आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांना त्या महिलेबद्दल खात्री नाही. काहीजण असे म्हणतात की कदाचित त्या महिलेची मानसिक स्थिती ठीक नाही तर काहीजण असेही म्हणत आहेत.

की ती महिला ही कहाणी प्रसिद्धीसाठी सांगत आहे. आता सत्य काय आहे हे तर काळच ठरवेल पण हो, भूताशी शारीरिक संबंध ठेवणे स्त्रीसाठी एक विचित्रच गोष्ट आहे.

तसे, या संपूर्ण कथेवर आपले काय मत आहे? आपला भुतांवर विश्वास आहे का? आपण कधीही अशी कहाणी ऐकली किंवा पाहिली आहे का? कृपया आम्हाला कमेंट विभागात आपली उत्तरे द्या.

Leave a Comment