एका गरीब मजुराची मुलगी झाली हेलिकॉप्टर ने विदा, पण जाता – जाता ती जे बोलली ते ऐकून रडायला लागले सगळे लोक…’

हिसारमध्ये एका गरीब कुटुंबातील मुलगी, लग्नानंतर हेलिकॉप्टरने तिच्या सासरच्याकडे रवाना झाली, जो त्या संपूर्ण भागात चर्चेचा विषय ठरला होता. या वृत्तानुसार, हिसार येथील रहिवासी असलेल्या संजयने स्वाती नावाच्या मुलीकडून एक रुपयाचे शगुन घेतले आणि तिच्याशी लग्न केले.

जेव्हा आपल्या देशातील हुंडा ही एक मोठी समस्या बनली असताना, तेव्हाच एका मुलाने असे केल्यामुळे त्याला सर्वत्र वाहवा मिळत होती. इतकेच नाही तर हुंडा म्हणून फक्त एक रुपया घेऊन लग्न केलेल्या संजयने हेलिकॉप्टरने आपल्या वधूला निरोप दिला.

मुलीला ओझे समजू नका, म्हणून हुं-डा घेतला नाही:-

या संदर्भात जेव्हा संजयचे वडील सतबीर यांनी हुं-डा न घेता आपल्या मुलाचे लग्न का केले आणि लोकांपर्यंत तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे याबद्दल विचारले गेले होते, तेव्हा ते म्हणाले की, लोकांना मुलगी वाचवा असा संदेश देण्याची त्यांची इच्छा आहे, तसेच लोकांनी त्यांच्या मुलींना कधीही ओझे समजू नये.

या अनोख्या लग्नाची चर्चा फक्त त्या गावातच होत नव्हती तर जवळपासच्या सर्व गावांतील लोकदेखील हा अनोखा विवाह पहायला येत होतीत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गावात हे प्रथमच असे घडले आहे की जेव्हा एखाद्याने हुं-डा न घेता लग्न केले आणि वधूला हेलिकॉप्टरने निरोप देण्यात आला असेल.

मुलाच्या वडिलांनी ही अट ठेवली होती:-

बातमीनुसार संजयचे वडील सतबीर यांनी यापूर्वीच मुलीच्या वडिलांना सांगितले होते की आम्ही तुमच्याकडून हुं-डा घेणार नाही. मुलगी एका गरीब कुटुंबातील आहे, म्हणून तिच्या कुटुंबियांना याबद्दल आदर आहे. सतबीर याना एकच मुलगा आहे आणि त्यांनी हुं-डा न घेता आपल्या मुलाचे लग्न केले.

एवढेच नाही तर त्याने आपल्या मुलाच्या लग्नासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आणि आपल्या सुनेला हेलिकॉप्टरने निरोप दिला. वधूचे नाव स्वाती होते आणि तिने बीए पर्यंत शिक्षण घेतले होते. वराविषयी बोलयाचे झाल्यास तर संजय बीए च्या अंतिम वर्षाचा अभ्यास करीत होता. तर हेलिकॉप्टर १० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता हसनगड गावात उतरले होते.

मुलीचे वडील भावनिक झाले आणि म्हणाले – असा विचार पण केला नव्हता:-

स्वातीचे वडील मजूर म्हणून काम करत होते आणि त्यांना तीन मुले आहेत. स्वाती ही त्यांची मोठी मुलगी होती आणि तिच्या लग्नाबद्दल ते खूप आनंदी सुद्धा होते. ते म्हणाले की ही देवाची कृपा आहे आणि मुलीचे हे भाग्य आहे की तिची मुलगी हेलिकॉप्टरद्वारे निरोप घेते.

हेलिकॉप्टर मधून वधूचा निरोप बघण्यासाठी आजूबाजूला आसपासच्या ग्रामस्थांची गर्दी जमली होती. या गावातून प्रथमच एका मुलीने हेलिकॉप्टरने निरोप घेतला होता. हेलिकॉप्टरमधून मुलगी निघून जाणार असल्याची माहिती मिळताच आसपासच्या खेड्यातील लोकही तेथे जमले.

सकाळी वधूच्या निरोपाची वेळी वधू हेलिकॉप्टरमध्ये बसून सासरी जाण्यासाठी निघाली तेव्हा लोकांनी हात करून वधूला आणि वराला निरोप दिला. स्वाती निरोपाच्या वेळी खूप भावनिक झाली होती, ती म्हणाली “मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते की कोणी माझ्याशी लग्न करण्यासाठी हेलिकॉप्टरने येईल.”

देवाकडे मी काहीही न मागता मला जगातील सर्व सुख दिले. माझे आईवडील आणि गावातील लोक नेहमीच मला आठवतील. “हे ऐकून गावकरी खूप भावूक झाले होते.

Leave a Comment