इरफान पठाणच्या पत्नीचे बिना हिजाबचे फोटो झाले लीक, अप्सरेलाही लाजवेल इतकी सुंदर आणि हॉट दिसतेय पहा फोटो…’

इरफान पठाण भारतीय क्रिकेट टीममधील सफल खेळाडूंपैकी एक राहिला आहे. त्याने भारतासाठी जितक्या मॅच खेळल्या आहेत, त्यामधील अनेक मॅचमध्ये त्याने आपली प्रतिभा दाखवली आहे.

अशा अनेक मॅच आहेत ज्यामध्ये त्याने फक्त आपल्या उत्कृष्ठ गोलंदाजीचेच प्रदर्शन केले नाहीतर त्याचबरोबर फलंदाजीसुद्धा तितकीच उत्कृष्ठ केली आहे. इरफान पठाणने भारताकडून २९ टेस्ट मॅच खेळल्या आहेत.

याशिवाय त्याने भारतासाठी १२० एकदिवसीय मॅच आणि २४ टी-२० मॅच सुद्धा खेळल्या आहेत. इरफान पठाणने आपल्या अष्टपैलू कामगिरीने आपली अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख देखील बनवली होती हे आपण विसरू शकत नाही. इरफान पठाण भलेहि आज भारतीय क्रिकेट टीमचा भाग नाही पण त्याचे फॅन्स त्याच्यासाठी अजूनही वेडे आहेत.

खूपच सुंदर आहे पत्नी

भारतीय टीममधील या उत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडूने अनेक वेळी असे प्रदर्शन करून दाखवले कि बघणारे फक्त बघतच राहिले. हेच कारण राहिले आहे कि निर्णायक क्षणी इरफान पठाणला फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची संधी देण्यात आली आणि त्याने या संधीचे सोने करून दाखवले.

इरफान पठाण स्वतः जितका स्मार्ट आहे तितकीच त्याची पत्नीदेखील सुंदर आहे. यापूर्वी कधीहि तुम्ही इरफान पठाणच्या पत्नीला पाहिले नसेल पण इथे या लेखामधून आम्ही तुम्हाला त्याच्या खूपच सुंदर पत्नीची ओळख करून देणार आहोत.

त्याच्या पत्नीची सुंदरता पाहून सोशल मिडियावर युजर्स देखील फिदा झाले आहेत. इरफान पठाणसोबतच्या तिच्या जोडीचे खूपच कौतुक केले जात आहे.

इरफान पठाणच्या पत्नीला नेहमीच हिजाब घातलेले पाहिले गेले आहे. यामुळे तिचा चेहरा खूपच कमी लोकांना पाहायला मिळाला आहे.

अशामध्ये या लेखामध्ये आम्ही तुम्हाला तिचा चेहरा दाखवणार आहोत, जो पाहून तुम्हीहि म्हणाला कि ती एखाद्या स्वर्गातल्या अप्सरेपेक्षा काही कमी सुंदर नाही.

होय, इरफान पठाणची पत्नी खूपच सुंदर आहे. इरफान पठाणने सफा बेगसोबत लग्न केले होते. सफा बेग खरे तर सऊदी अरब येथील राहणारी आहे. २०१६ मध्ये ४ फेब्रुवारीला इरफान पठाणने सफा बेगसोबत लग्न केले होते. सफा बेग सऊदी अरबमधील एक खूपच सफल आणि प्रसिद्ध व्यापाऱ्याची मुलगी आहे.

त्यावेळी सुद्धा या दोघांच्या लग्नाची खूपच चर्चा झाली होती. आपल्या सेलिब्रिटी पती इरफान पठाण सारखे त्याची पत्नी सफा बेगला जास्त लाइमलाइटमध्ये राहणे पसंत नाही. ती नेहमी पडद्यामागेच पाहायला मिळते. मिडिया समोर तिला क्वचितच पाहिले गेले असेल.

तरीही इरफान पठाणच्या सुंदर पत्नी सफा बेगचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सऊदी अरबमध्ये सफा बेगने एक मॉडल म्हणून काम केले आहे.

तिचा सुंदर चेहरा पाहून हा अंदाज लावला जाऊ शकतो कि मॉडलिंगच्या जगतामध्ये सफा बेगने किती धुमाकूळ घातला असेल. सफा बेगच्या चेहऱ्याचे सौंदर्य सोशल मिडियावरसुद्धा व्हायरल होत आहे. तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा होताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.