पती-पत्नी किंवा प्रेयसी-प्रियकर मध्ये प्रेमळ नाते असावे. मात्र, कधीकधी चुकीच्या व्यक्तीशी संबंध ठेवणे महागात पडते. अशा परिस्थितीत तुम्हाला घरगुती हिंसाचार व मारहाणीच्या बळी पडावे लागते. चित्रपट सृष्टीतील काही मोठ्या आणि प्रसिद्ध नायिकांसोबतही असेच काही घडले आहे. आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणुन घेवु.
प्रीती झिंटा
2005 मध्ये प्रीती झिंटा आयपीएल संघ किंग्ज इलेव्हन पंजाबचा सहकारी मालक असलेल्या नेस वाडियाला डेट करत होती. मात्र, या दोघांमधील संबंध बिघडू लागले. याचे कारण असे होते की एका पार्टीत नेसने सर्वांसमोर प्रीतीला मा रले होते. नंतर प्रीतीने नेसविरूद्ध ए फआयआर दा खल केला.
कंगना रनौत
कंगनाने अभिनेता आदित्य पंचोलीवर असभ्य वर्तवनुक आणि शारीरिक झाल्याचा आरोप केला होता. आदित्य लग्नानंतरही कंगनाच्या प्रेमात पडला होता. कंगनाने देखील आदित्यविरूद्ध ए फआ यआर दा खल केला होता.
करिश्मा कपूर
2003 मध्ये करिश्मा कपूरने उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केले होते. संजयचे हे दुसरे लग्न होते. परंतु लग्नानंतर त्या दोघांमध्ये वाद होवू लागले आणि 2012 मध्ये दोघांनी घटस्फो ट घेतला. करिश्माने विभक्त होण्याचे कारण सांगत संजयवर घरगुती हिं साचाराचा आरो प केला होता.
ऐश्वर्या राय
ऐश्वर्या राय आणि सलमान खानचे प्रेम प्रकरण आजही लोकांच्या आठवणीत आहे. ऐश्वर्या आणि सलमानमध्ये बरेच मतभेद होते. ऐश्वर्याबद्दल सलमान अधिक सकारात्मक होता. ऐश्वर्याने सलमानला त्याच्या वाईट वागण्यामुळे सोडण्याचा विचार केला होता. मात्र, सलमानला हे आवडले नाही आणि तो सर्वत्र ऐश्वर्याचा पाठलाग करु लागला. तिला धमकीही देत असे. यानंतर ऐश्वर्याच्या पालकांनी सलमानविरूद्ध ए फआ यआर नोंदविला होता.
श्वेता तिवारी
श्वेता तिवारीचा लग्नाचा अनुभव खूपच वाईट आहे. पहिला पती राजा चौधरी आणि दुसरा पती अभिनव कोहली या दोघांनीही तिला मा रहा ण केलेली आहे. अशा परिस्थितीत सध्या ती आपल्या दोन मुलांसमवेत एकटीच राहत आहे.
जीनत अमान
पूर्वीच्या काळातील एका सुंदर अभिनेत्रीला म्हणजेच जीनत अमानलाही मा रहा ण करण्यात आली आहे. जीनतचे पहिला नवरा संजय खानसोबत फारसे पटत नव्हते तर दुसरा नवरा मजहर खानने तिचे जगणे कठीण केले होते .
रती अग्निहोत्री
बॉलिवूडमध्ये आपले सौंदर्य पसरविनार्या रती अग्निहोत्रीनेही तिच्या पतीविरोधात घरगुती हिं साचाराची त क्रार दा खल केली होती.
डिंपी गांगुली
बिग बॉस स्पर्धक राहुल महाजनने ‘राहुल दुल्हनिया ले जाएंगे’ या रिअॅलिटी शोमध्ये डिंपी गांगुलीशी लग्न केले होते. 2009 मध्ये त्यांचे लग्न झाले होते परंतु 2010 मध्ये डिंपीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर 2015 मध्ये त्यांचा घटस्फो ट झाला. राहुल तिला मा रहा ण करायचा असा आरोप डिंपीने केला होता.
घरगुती हिं साचार कोणत्याही परिस्थितीत चुकीचा आहे. जर आपण या परिस्थीतून गेला असाल तर शांत राहू नका आणि त्या विरोधात आवाज उठवा.