अशाप्रकारे केला जातो किन्नरांचा अंतिम संस्कार, या लोकांनी तर चुकूनसुद्धा पाहू नये नाहीतर भोगावे लागतील हे वाईट परिणाम..’

जो या जगात जन्म घेतो त्याला एक दिवस म-रण हे येतेच. तसे, जगात प्रत्येक ध-र्माची स्वतःची वेगळी प्रथा आहे. त्याचप्रमाणे मृत्यूनंतरच्या प्रत्येक ध-र्मात मानवाच्या अं-त्यसं-स्काराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, काहींचे शरीर दफन केले जाते तर काहीचे श-रीर जा-ळले जाते.

परंतु अशा काही प्रथा आपल्याला कळल्या आहेत ज्या फार विचित्र आहेत. यापैकी काही पूर्वी होत्या तर काही अजूनही आहेत. पण आज आपण समाजातील अशा वर्गाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबद्दल सर्वांनाच माहित नाही. आज आपण किन्नरांच्या अं-तिम संस्कारांबद्दल जाणून घेणार आहोत.

किन्नरांचे जग प्रत्येक दृष्टीने सर्वसामान्यांपेक्षा वेगळे असते. आपल्या समाजात किन्नरांना तृतीयपंथी म्हणजेच ‘थर्ड जेंडर’ चा दर्जा आहे. त्यांचे आयुष्य आपल्यासारखे सामान्य नसते. त्यांचे जीवन जगण्याचा अंदाज आणि राहणीमान आपल्या पेक्षा थोडे भिन्न आहे.

व त्यामुळेच त्यांच्याबद्दल काही लोकांना फारच कमी माहिती आहे, त्यांचे जग जितके वेगळे आहे, तितकेच त्यांचे रीतिरिवाज आणि विधी देखील भिन्न आहेत. आपल्या येथे यांचे बरेच नाव असतात, किन्नर, हिजड़ा, षंढ आणि काय काय.

कदाचित तुम्हाला त्यांच्या रहस्यमय जगाविषयी देखील माहिती नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्यांच्या अशा जगाशी परिचित करून देणार आहोत जिथे अनेक प्रथा आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जेव्हा एखाद्या किन्नरचा मृ-त्यू होतो.

तेव्हा त्याच्या मृत शरीराचे काय केले जाते? व त्याचे अं-त्यसंस्कार कसे केले जातात? याबद्दल माहिती सांगणार आहोत तर चालण्याचा विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. किन्नरांच्या बाबतीत सर्वात गुप्त काही असेल तर यांचे अंतिम संस्कार. जेव्हा यांचा मृत्यू होतो.

तेव्हा कुठलाही सामान्य व्यक्ती हे बघू शकत नाही. याच्या मागची मान्यता अशी आहे की असे केल्याने तो पुढच्या जन्मात परत किन्नरच बनतो. यांची शवयात्रा रात्री काढण्यात येते. श-व यात्रा काढण्याअगोदर मृ-त देहाला जोडे आणि चपलांनी मारण्यात येते. यांच्या मृ-तदेहाला जाळण्यात येत नाही बलकी त्यांचे दफन करण्यात येते.

तसे तर किन्नर हिंदू ध-र्माच्या बर्‍याच रीतिरिवाजांचे पालन करतात, परंतु त्यांचा मृतदेह जाळला जात नाही तर त्याचा मृ-तदेह पुरला जातो. परंतु किन्नरांचा अं-त्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांच्या शरीराला चप्पलने मारहाण केली जाते. असे म्हणतात की त्यांच्याकडून या जन्मात झालेल्या सर्व पापांचे हे एक प्रायश्चित आहे.

त्यांच्या समाजात एखाद्याचा मृ-त्यू झाला तर ते कि-न्नर पुढे आठवडाभर अन्न खात नाहीत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की किन्नर समाजात कोणाचा मृ-त्यू झाल्यास ते लोक त्याच्या मृ-त्यूवरती मुळीच शोक करत नाहीत, कारण त्यांना असे वाटते की, मे-लेल्या किन्नरला या नरक जीवनापासून मुक्तता मिळाली आहे.

म्हणून हे लोक कितीही दु:खी असले तरी, दुसर्‍याच्या मृ-त्यूवर ते आनंद साजरा करतात. व या आनंदात हे लोक पैसे देखील दान करतात. आणि त्यांचा आराध्या देव अरवनला अशी प्रार्थना करतात की पुढच्या जन्मी त्याने कुणालाही किन्नर म्हणून जन्म देऊ नये.

Leave a Comment