अक्षय कुमार त्याच्या मुलीचा चेहरा कोणालाच दाखवत नाही? हे असू शकते त्यामागील खरे कारण…’

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने बॉलीवूडमध्ये आपले एक खास स्थान निर्माण केले आहे. अक्षय कुमारचा हिट चित्रपट पॅडमॅन प्रदर्शित होऊन गेला आहे आणि त्यानंतर त्याचा गोल्ड हा चित्रपट देखील आला होता. हीच गोष्ट सिद्ध करते कि अक्षय कुमार आपल्या कामाच्या प्रती किती समर्पित आहे.

एक किंवा दोन वर्षामध्ये जिथे इतर अभिनेते एक किंवा दोन चित्रपटच करू शकतात तिथे अक्षय कुमार वर्षाला ५ ते ६ चित्रपट करत असतो. पण हि गोष्ट कोणालाही माहित नाही कि बॉलीवूडचा हा सुपस्टार म्हणजेच अक्षय कुमार आपल्या मुलीचा चेहरा नेहमी जगापासून का लपवतो.

कशी आहे अक्षय कुमारची पर्सनल लाईफ : अक्षय कुमारने सुपरस्टार राजेश खन्नाची मुलगी ट्विंकल खन्नासोबत लग्न केले आहे. खिलाडी अक्षय कुमार बॉलीवूडमधील सर्वात फेवरेट स्टार आहे. अक्षय कुमार भारतीय चित्रपटांमधील टॉप अभिनेत्यांचा लिस्टमध्ये सामील आहे.

पण तो कधीही कोणत्याही फालतू वादामध्ये पडत नाही, हि गोष्ट त्याला इतर अभिनेत्यांपासून वेगळी ठेवते. जर पाहायला गेले तर बॉलीवूडचे इतर अभिनेते नेहमी कोणत्याना कोणत्या कंट्रोवर्सीमध्ये फसलेले असतात तर अक्षय कुमार यापासून नेहमीच दूर असतो. तुम्हाला जाणून हैराणी होईल

कि बॉलीवूडमधील इतर अभिनेत्यांसारखे अक्षय कुमारला पार्टी करणे आणि मौज मस्ती करणे जरासुद्धा पसंत नाही. अक्षय रात्री ८ वाजल्यानंतर कोणतेही काम करत नाही. का नाही दाखवत अक्षय

आपल्या मुलीचा चेहरा : हि गोष्ट क्वचितच आपल्याला माहिती असेल कि जिथे बॉलीवूडचे इतर स्टार्स किड्स नेहमी चर्चेमध्ये राहत असतात आणि त्यांचे फोटो सोशल मिडियावर नेहमी व्हायरल होत असतात. तर अक्षय कुमार आपल्या मुलीचा चेहरा कोणालाही दाखवत नाही.

अक्षय कुमारच्या मुलाचे नाव आरव आणि मुलीचे नाव नितारा आहे, ज्यांना अक्षय नेहमीच मिडियापासून दूर ठेवत असतो.पण सध्या अक्षय कुमारचा मुलगा आरवचे काही फोटो भलेहि सोशल मिडियावर समोर येत आहेत पण अक्षय कुमार आपल्या मुलीचा चेहरा आजसुद्धा जगापासून आणि मिडियापासून लपवून ठेवतो.

याचे कारण हे आहे कि तो आपल्या कुटुंबाच्या बाबतीत खूपच प्रोटेक्टिव आहे. कॅमेरा पाहताच आपल्या मुलीच्या तोंडावर ठेवतो हात : तुम्ही भलेहि अक्षय आणि ट्विंकलची मुलगी निताराचे फोटो सोशल मिडियावर पाहिले असतील पण कोणीही अजून निताराचा चेहरा पाहिलेला नाही.

खरे तर अक्षय मिडियाच्या समोर येताच निताराचा चेहरा आपल्या हाताने लपवतो. इतकेच नाही तर आपल्या फॅमिलीचा तो कोणताही फोटो शेयर करतो तेव्हा त्यामध्ये निताराचा फोटो नसतो.

वास्तविक याचे कारण हे आहे कि अक्षयची इच्छा नाही कि त्याच्या मुलीची कोणतीही बातमी मसाला लावून शेयर केली जावी. त्याची इच्छा नाही कि त्याची मुलगी निताराबद्दल मिडियाने काहीहि लिहावे. हेच कारण आहे कि अक्षय कुमार आपल्या मुलीचा चेहरा नेहमी लपवत असतो

Leave a Comment