अक्षय कुमारसाठी जीव द्यायला तैयार होती हि अभिनेत्री, वयाच्या 22 व्या वर्षीच गमावली होती व्ह र्जि निटी,पहा काय झाले मग..’

शिल्पा शेट्टी बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 90 च्या दशकात शिल्पाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. शिल्पा शेट्टीने प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले आहे. शिल्पा ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे.

शिल्पा आणि राज यांना वियान कुंद्रा नावाचा गोंडस मुलगा आहे. अलीकडेच शिल्पाने तिचा 44 वा वाढदिवस साजरा केला. शिल्पा आजकाल चित्रपटांपेक्षा तिच्या फिटनेसविषयी चर्चेत आहे. ती 44 वर्षांची असूनही ती 30 वर्षांची वाटते.

शिल्पा शेट्टीचे बॉलिवूडमधील बर्‍याच लोकांशी अफेयर होते, पण अक्षय कुमारसोबत असलेले अफेअर हे सर्वाधिक चर्चेत होते. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिने वयाच्या केवळ 22 व्या वर्षीच कौ मार्य गमावले होते.

बिग ब्रदर्समध्ये केला खुलासा

एकेकाळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांचे प्रेम खुप चर्चेत होते. अक्षय कुमारच्या प्रेमात शिल्पा शेट्टी इतकी वेडी होती की ती अक्षयपासून एक सेकंदही दुर राहु शकत नव्हती. शिल्पाने लंडनच्या टीव्ही शो ‘बिग ब्रदर्स’ वर पहिल्यांदाच अक्षयबद्दल मोठा खुलासा केला.

या शोमध्ये तिने सांगितले की तिने वयाच्या केवळ 22 व्या वर्षीच तिचे कौमार्य गमावले होते, आणि त्याचे कारण अक्षय कुमार होता. ‘मैं खिलाडी तू अनारी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अक्षय आणि शिल्पामधील जवळीक वाढू लागली. दोघांचं अफेअर या चित्रपटापासून सुरू झालं आणि बराच काळ टिकले.

लग्नाविषयी अफवा पसरल्या होत्या.

शिल्पाने एका स्पर्धकाला सांगितले की अक्षय कुमारच्या आधी कोणीही तिला किस केले नव्हते. तिच्या आयुष्यात येणारी पहिली व्यक्ती म्हणजे अक्षय कुमार. त्या वेळी शिल्पा आणि अक्षयच्या लग्नाबद्दल बर्‍याच अफवा देखील निर्माण झाल्या.असं म्हणतात की, शिल्पा अक्षयशी लग्न करायला आतुर झाली होती.

अशा परिस्थितीत चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती कौ मार्य गमावून बसली. अक्षयने त्याच्या आणि शिल्पाबद्दल एका मित्रालाही सांगितले होते आणि ही गोष्ट तिथूनच लीक झाली. अक्षयने त्याच्या मित्राला सांगितले होते की शिल्पा स्क्रीनवर जेवढी साधी आणि निरगास दिसते अं थरूणावर ती तेवढीच सक्रिय होते.

ट्विंकलमुळे ब्रेकअप झाले

पण काही काळानंतर अक्षय आणि शिल्पाच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. असे म्हटले जाते की अक्षयच्या आयुष्यात ट्विंकल खन्ना आल्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर शिल्पा म्हणाली की, “जेव्हा दुसरी कोणी आली तेव्हा मला सहज सोडून दिले.

एकमेव अशी व्यक्ती आहे ज्याचा मला राग आला होता. आपला भूतकाळ इतक्या लवकर विसरणे सोपे नाही. पण मी भाग्यवान आहे की माझ्यात पुढे जाण्याचे धैर्य आहे. आज मी ते सर्व विसरले आहे, मी त्यांच्याबरोबर कधीच काम करणार नाही. ‘

मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published.